Uday Lalit यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली, पण ते ७४ दिवसांसाठीच पदावर राहणावर | Sakal Media
2022-08-27 105 Dailymotion
देशाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचा सुपुत्र आणि कोकणी माणूस.उदय लळित भारताचे ४९ वे सरन्यायाधीश बनले.<br />राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.८ नोव्हेंबर, २०२२ रोजी उदय लळित निवृत्त होणार आहेत.